Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई, हे दोन अक्षरी नाव, पण त्यातच साऱ्या जगाचे प्रेम सामावलेलं आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण आणि पहिली रक्षक असते.
आईचे महत्त्व:
- निःस्वार्थ प्रेम: आईचे प्रेम हे जगातले सर्वात निःस्वार्थ प्रेम आहे. ती आपल्या मुलांवर कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते.
- काळजी आणि त्याग: आई आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना चांगले जीवन देण्यासाठी नेहमीच त्याग करते. Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
- मार्गदर्शन: आई आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवते आणि त्यांना चांगले-वाईट यातला फरक शिकवते.
- शक्ती आणि प्रेरणा: आई आपल्या मुलांना जीवनात यशस्वी होण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा देते.
Birthday Wishes For Mother In Marathi
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही

रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा.

जगासाठी तू केवळ एक व्यक्ती असशील
पण माझ्यासाठी तू माझं सगळं जग आहे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमच्यात नसली म्हणून काय झाले
तुझी जागा कोणीही घेतली नाही
तू माझ्या मनात कायम अबाधित राहशील
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई आज तुझा वाढदिवस, आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस
तुझा जन्म झाला म्हणून आम्ही जन्मलो, धन्य झालो

लाडाची एकच अशी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे,
आई तू सगळ्यात खास आहेस,
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई

तुझ्याशिवाय या जीवनाची तुलना करणे आहे
अशक्य,
आई तुला वाढदिवसाच्या लाखमोलाच्या शुभेच्छा!

आयुष्यात कोणीही आले तरी तुझी
जागा कोणी घेऊ शकत नाही,
तुझ्याशिवाय माझा एक दिवस
जाऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कोणीही विश्वास ठेवला नाही तरी तुमच्यावर
आंधळा विश्वास ठेवते ती फक्त आपली आई असते,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगात माझ्यासाठी कोणाकडेही वेळ नसला तरी
माझ्या आईकडे कायम असतो,
अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाचा हात डोक्यावर माझ्या कायम असावा,
आई तुला वाढदिवसाच्या लाख मोलाच्या शुभेच्छा

अभिमानाने कुठेही नेऊ शकणारी व्यक्ती आहेस तू ,
तुझ्याशिवाय जगण्याचा विचार तरी कसा करु

आयुष्यात कोणीही आले तरी तुझी
जागा कोणी घेऊ शकत नाही,
तुझ्याशिवाय माझा एक दिवस
जाऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

रागाव, ओरड प्रसंगी मार पण माझ्याशी बोलणं
कधीही सोडू नकोस माझी आई

तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण
येणार नाही असे कधीच शक्य नाही
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी कलेकलेने वाढत असताना
तू कधीच केला नाही स्वत:चा विचार
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तू जीवनभर खूप कष्ट सोसले
आता येणारा प्रत्येक क्षण
तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या सर्व चुकांना पदरात घेऊन माफ करणारी
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी आई
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तूच माझ्या जीवनाचा आधार ,
तूच माझ्या जगण्याचा आधार ,
तुझ्या कुशीत होतात सर्वांचे स्वप्न साकार ,
तुझ्या विना नाही आहे या जगण्याला आकार .
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!!

माझ्या साठी माझ्या जीवनातली सर्वात खास व्यक्ति आहेस तू ,
माझ्या आयुष्याचा भाग आहेस तू ,
तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा आई !!!

तू मला मिळालीस हे माझ्या साठी देवाने दिलेली अस gift आहेस ,
की मी त्याची तुलना कोणाशीही करू शकत नाही .
happy birthday mummy !!!!!

आपला चेहरा एक दिवसही नाही दिसला ना
तर सतत काळजीत असणारी व्यक्ति म्हणजे माझी आई
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तूच माझी माऊली ,
तूच माझी साऊली ,
आणि मीच तुझी बाहुली ,
तुझ्या या बाहुली कडून
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

मी कितीही काम केलना तरीही
लोकांच्या मुलींन सोबत माझी तुलना करणारी ,
तरीही माझ्यावर खूप खूप प्रेम करणारी ,
ती व्यक्ति म्हणजे माझी आई
happy birthday aai !!!!

तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून खूप आनंद होतो आई
तू अशीच हसत रहा …….
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई !!!

तू संपूर्ण कुटुंबासाठी मायेची आस आहे .
तुझ्या मायेने सर्व कुटुंब आज सुखी आहे .
आजच्या या खास दिवशी तुला पण लाभो सुख समृद्धी .
आणि आनंदाने बहरून येवो आयुष्याला प्रत्येक दिवस तुला .
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा आई !!!

आईने दिलाय जीवनाला आकार
आई माझ्या जगण्याचा आधार
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

जन्म दिलास तू मला..
चांगला माणूस म्हणून घडवले ..
तुझ्याशिवाय मला या जगात🎂
बाकी काहीच नाही चांगले

आई, तुझ्या वाढदिवशी करतो तुला नमस्कार
तुझ्या प्रेमामुळेच, जगात मिळाला आधार
तुझ्या हसऱ्या चेहऱ्याने, सोडले दुःखाचे वारे
आई, तुझं प्रेमच आहे, माझ्या जीवनाचं खरे तारे

Pinterest Images साठी येथे क्लिक करा.
3 thoughts on “100+ Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”