Motivational Quotes in Marathi | यशासाठी प्रेरणादायक सुविचार यश, आत्मविश्वास आणि प्रेरणेसाठी तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या ब्लॉगमध्ये खास तुमच्यासाठी निवडलेले Motivational Quotes in Marathi म्हणजेच प्रेरणादायक मराठी सुविचार दिले आहेत. हे सुविचार तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मदत करतील. विद्यार्थ्यांसाठी, कामाच्या प्रेरणेसाठी किंवा आयुष्यात यश मिळवण्यासाठी हे Marathi Suvichar नक्कीच उपयोगी पडतील. दररोज सकाळी एक नवीन सुविचार वाचून स्वतःमध्ये नवी ऊर्जा निर्माण करा.
Motivational Quotes in Marathi for Success | यशस्वी होण्यासाठी मराठीत प्रेरणादायी विचार
स्वप्न मोठं पाहा,
कारण स्वप्नांचीच सुरुवात यशाकडे नेते.

यश मिळवण्यासाठी धाडस लागते,
वाट पाहायला संयम लागतो.

खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते.
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे.
माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

यश त्याच्याच पाया घालतो जो
प्रत्येक अडचणांवर मात करतो.”

“आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा,
तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता.”

“तुमच्या कार्यात प्रेम आणि विश्वास असावा,
त्यातच यश आहे.”
“यश एक ठिकाण नाही,
ते एक प्रवास आहे.”

“जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल,
तेव्हा यश तुमचंच होईल.”

“विजय तुमच्यासाठी त्याच वेळी शक्य आहे,
जेव्हा तुम्ही त्यासाठी कार्य कराल.”

“तुमच्या कार्यात प्रेम आणि विश्वास असावा,
त्यातच यश आहे.”

आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या
दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे
स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद
सोडला तर नात्याला फायदा

विचार करण्यासाठी वेळ द्या पण एकदा का कृती करण्याची
वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या

समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी,
समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही

कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या
आयुष्यामध्ये त्याचे महत्व कमी करा

जे आपल्या हिशोबात बसत नाही त्यांचा जास्त विचार करायचा नाही,
मग ती वस्तू असो किंवा माणस

कधी-कधी खूप काही बोलण्यापेक्षा,
गप्प राहिलेलं कधीही चांगल..

यशाजवळ पोहचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

Marathi Suvichar for Daily Life | दैनंदिन जीवनासाठी मराठी सुविचार
अपमानाचा बदला भांडण करुन नव्हे,
तर समोरच्या व्यक्ती पेक्षा जास्त
यशस्वी होऊन घेतला जातो.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी,
होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या
भितीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

जळायला काहीच नसले की पेटलेली,
काडी सुध्दा आपोआपच विझते.

आरश्याची किमंत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल,
पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर
शंभर रुपयांचा आरसाच लागतो.

प्रत्येक दिवस हा नवीन दिवस असतो
जो नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो

रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात.
स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा

कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा…

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही
शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होते

नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर,
हिशोबापेक्षा जास्त कष्ट केले पाहिजेत

एक सफरचंद काय पडल…
लगेच गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला,
इथे माणूस रोज पडतोय,पण माणुसकीचा
शोध अजून लागला नाहीये..

चांगल्या दिवसांची किंमत वाईट,
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही…

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचं असेल तर
चाली रचत रहाव्या लागतात..

Positive Thinking Quotes in Marathi | सकारात्मक विचारसरणीचे मराठी सुविचार
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही कारण
मी अजून जिंकलेलो नाही
जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना,
तेवढं ताकदवान राहाल, अजिबात
कोणाच्या भरवशावर बसू नका,
स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि
स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभ करा..
आरश्याची किमंत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल,
पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहायचे तर
शंभर रुपयांचा आरसाच लागतो.
एक सफरचंद काय पडल…
लगेच गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला,
इथे माणूस रोज पडतोय,पण माणुसकीचा
शोध अजून लागला नाहीये..
हे पण वाचा :
Happy Brthday For Mother
आई, हे दोन अक्षरी नाव, पण त्यातच साऱ्या जगाचे प्रेम सामावलेलं आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण आणि पहिली रक्षक असते. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा.
Good Morning Message in Marathi
“शुभ सकाळ” हे केवळ दोन शब्द नाहीत, तर एक प्रेमळ शुभेच्छा आहे जी प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यासाठी दिली जाते. सकाळचा वेळ म्हणजे नव्या ऊर्जेचा, नव्या विचारांचा आणि नव्या संधींचा आरंभ होय. तुम्हाला सुद्धा तुमच्या दिवसाची सुरवात छान करायची आहे. त्यासाठी Good Morning Message in Marathi येथे क्लिक करा.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते..
विचार करुनही फायदा होत नसेल,
तर खरच विचार करायला हवा…
कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल,
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो
चांगल्या दिवसांची किंमत वाईट,
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही…
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही,
दुःखाचं ही तसच आहे काही काळासाठीच दुःख राहत
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी..
न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न
करण्यांसमोर कधी-कधी नशीब सुध्दा हरत.
नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,
तुम्ही फक्त मालक व्हायची स्वप्न बघा..
खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते,
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी
शिकण्याची संधी असते…
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत,
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
Inspirational Quotes for Life in Marathi | आयुष्यासाठी प्रेरणादायी मराठी सुविचार
मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाही,
या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही
हातातल्या Lines वर कधीच विसवास ठेउ नका
कारण future तर त्याच पण असते ज्यांना हात नसते
तुमी कोणासाठी किती पण Care कराल ना तरी ते कमीच पडेल त्याला,
करायचंच आहे काही तरी तर देवासाठी करा निदान तो तुमाला लक्षात तरी ठेवेल बर का
जीवन तर अस पाहिजे के आपण नसल्यावर पण
आपल्या गोष्टी दुसरांच्या घरी सुरु पाहिजे
खरी Motivation म्हणजे तर आपला विसवास असतो
बाकी तर फक्त time waste असतो
खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि
नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का
जे जोर जोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते तितंच राहून जातात
आणि जे चूप छाप स्वताचे काम करतात ते success होउन जातात
जो चूप राहतो तोच खर मधी successful असतो
जे जोर जोरात स्वतःच्या गोष्टी करतात ते तितंच राहून जातात
आणि जे चूप छाप स्वताचे काम करतात ते success होउन जातात
हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मोका असतो
जो देव आपल्याला देत असतो
जेवा जीवन दुःख देतेना तेवा समजून जा के तुमचा पापाची सजा आता संपली आहे
आणि जेवा आनंद देते ना तर समजून जा के देवांनी तुमची ऐकली आहे
जो सर्व problems सोबत यश मिळे परंत लढतो
तोच या जगात काही तरी करून दाखवतो
तुमची कोणी help करेल असा विचार कधीच करू नका कारण एकच व्यक्ती आहे
जो तुमची help सर्वात Best करू शकतो तो म्हणजे तुमी स्वता
कधी पर्यंत लोकांचा खाली राहून जगता,
एव्हडी महणत करा के ते तुमचा खाली काम करतील
Life Changing Marathi Suvichar | आयुष्य बदलणारे मराठी सुविचार
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
माणसाचे प्रेम हे धरती सारखे असते
अगोदर एक दाणा पेरावा लागतो.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
जीवन अस काही करा के तुमी
कोणाची तरी motivation बनाल
स्वताला कमी समजू नका कारण
एक मुंगी सुद्धा एक हत्तीला रडू शकते
कधी कधी एकटे राहणे बरे असते
कारण त्यांनी तुमची खरी लायकी तुमाला कळते
सुरुवात ऐकतात करा पण काही मोठ करायच असेल
तर सर्वांना सोबत घेउन चला
कधीच स्वतःचा आज हा कालच्या खराब
गोष्टीं मुळे खराब करू नका म्हणजे जीवन मस्त राहेल
प्रत्येक दिवस तुमचा इच्छा सारखा जाणार अस नाही
पण प्रत्येक दिवसात तुमचा इच्छे सारखे काही ना काही तर confirm होणार बर का
अर्ध्या मार्गाने परत येण्याचा आणि सोडून देण्याचा कधीही विचार करू नका,
कारण गंतव्यस्थानावर परत जाण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रवास करावा लागेल.
यशस्वी होण्यासाठी आणि
अपयशी ठरवून आपण जगाला ओळखतो.
स्वप्नातील स्वप्ने अनेकदा पूर्ण केली जातात.
आपल्या चुका स्वीकारणे ही खूप मोठी कला आहे.
आपली चूक विश्वास ठेवणे ही आणखी एक चूक आहे.
“त्यांना काय वाटेल? त्यांना काय वाटेल? जग काय विचार करेल?
यावर विचार करून आयुष्य हे सांत्वन करण्याचे आणखी एक नाव होईल. “
झोपेमध्ये दिसणारी स्वप्ने त्या स्वप्नांपेक्षा मोठी असतात ज्यात आपण झोप घेतो.
परिस्थितीच्या हातात कधीच कठपुतळी होऊ नका,
कारण परिस्थितीत बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.
“शांतपणे काम करा जेणेकरून यशाचा आवाज होऊ शकेल.”
नाती टिकवण्यासाठी मनाचे नसून अंतःकरण स्पष्ट असले पाहिजे. खरं सांगा,
स्पष्टपणे सांगा, तुमच्यासमोर सांगा,
जो तुमचा असेल तो समजेल की जे परदेशी आहे ते हरवले जाईल.
नेहमीच शहाणा होण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले आहेत,
परंतु आनंद केवळ मूर्ख बनवण्यामुळे मिळतो.
काही वेळाने वाईट मुलांशी मैत्री करण्यापूर्वी आपल्या मुलांशी मैत्री करा.
ज्या व्यक्तीला धीराने वाट पाहणे माहित आहे तो सर्व मार्गाने सर्व मार्गाने पोचतो.