50 + Marathi Ukhane for Male | नवरदेवांसाठी मराठी उखाणे (Funny & Traditional)

Marathi Ukhane for Male | नवरदेवांसाठी मराठी उखाणे शोधत आहात का? मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे! 🎉 इथे तुम्हाला मिळतील Funny, Traditional आणि Simple Marathi Ukhane for Male, जे लग्न, हळद समारंभ किंवा खास कार्यक्रमात उच्चारण्यासाठी परफेक्ट आहेत. 😍
नवरदेव जेव्हा आपल्या बायकोचं नाव उखाण्यात घेतो, तेव्हा त्या क्षणात एक गोड भावना आणि हास्य निर्माण होतं. या पोस्टमध्ये आम्ही 2025 साली सर्वात जास्त शोधले जाणारे आणि आवडले जाणारे
Ukhane for Groom in Marathi एकत्र केले आहेत — जे तुम्ही लग्नात, Instagram caption मध्ये किंवा status म्हणूनही वापरू शकता!

👉 चला तर मग पाहूया आजचे Marathi Ukhane for Male (नवरदेवांसाठी मराठी उखाणे) — जे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतील! 😄

Marathi Ukhane for Male | नवरदेवांसाठी मराठी उखाणे

ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
_____च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.

Marathi Ukhane for Male
Marathi Ukhane for Groom

हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
_____ला पाहून, पडली माझी विकेट.

Navryache Ukhane

चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
_____चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.

Marathi Ukhane for Male

बहरली फुलांनी, निशिगंधाची पाती
_____च नाव घेतो, लग्नाच्या राती.

Marathi Ukhane for Groom

तू माझी शोना, मी तुझा बाबू
_____झाली कायमची, माझ्या संसारात काबू.

Navryache Ukhane

सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली
______राणी माझ्या, घर कामात गुंतली.

Marathi Ukhane for Male
Ukhane in Marathi

जाईचा वेल, पसरला दाट
_____बरोबर बांधली, जीवनाची गाठ.

Marathi Ukhane for Male
Latest Marathi Ukhane

चांगली बायको मिळावी म्हणून, फिरलो गल्ली ते दिल्ली
पण_____कडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

Marathi Ukhane for Male
Marathi Ukhane for Groom

आंब्याला आहे, फळाच्या राजाचा मान
_____चे नाव घेतो , ऐका देऊन कान.

Marathi Ukhane for Male
Navryache Ukhane

महादेवाच्या भजनात वाजवावि टाळी,
_____च नाव घ्यायची, आली माझ्यावर पाळी.

Marathi Ukhane for Male
Marriage Ukhane Marathi

Funny Marathi Ukhane for Male (विनोदी उखाणे नवरदेवांसाठी)

गव्हाचे पोते सुईने उसवले
_____ ने मला मेकअप करून फसवले.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Ukhane in Marathi

मंथ एंड आला की भरपूर वाढते काम,
ऑफिस मध्ये काम आणि घरी _____कटकट करते जाम
.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Latest Marathi Ukhane

एक होती चिऊ अन एक होती काऊ
_____च नाव घेतो डोकं नका खाऊ.

Marathi Ukhane for Groom

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
_____आहे माझी ब्युटी क्वीन..

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Navryache Ukhane

दुबई च्या बिल्डींग्स आहेत खूप टॉल
_____आहे माझी बेबी डॉल.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Marriage Ukhane Marathi

हांडयावर हांडे सात मधल्या हंड्यात काजू,
_____ची पप्पी घ्यायला मी कशाला लाजू.

Latest Marathi Ukhane

पाहताच _____ला जीव झाला येडापिसा
तिच्या शॉपिंग च्या वेडापायी
रिकामा होतो माझा खिसा.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Marathi Ukhane for Groom

हातामध्ये हात आहे बोटामध्ये बोटं,
_____नाव घेतो आता जात नाही कुट.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Marriage Ukhane Marathi

_____ची बाटली आणि काचेचा ग्लास
_____सोबत असताना क्वार्टर होते लगेच खल्लास.

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Ukhane in Marathi

बटाटयाच्या भाजीला घातला एकदम टेस्टी मसाला,
_____च नाव माहितेय तरी, मला विचारात कशाला?

Funny Marathi Ukhane for Male | लग्नासाठी विनोदी उखाणे नवरदेवांसाठी
Latest Marathi Ukhane

हे पण वाचा : Marathi Ukhane For Female
महाराष्ट्रामध्ये विवाह हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो. या सोहळ्यातील अनेक प्रथा आणि परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आहेत. यापैकीच एक खास आणि मनोरंजक परंपरा म्हणजे नवरीने (नववधूने) Marathi Ukhane घेणे. त्यासाठी Marathi Ukhane For Female येथे क्लिक करा.

Traditional Marathi Ukhane for Groom (पारंपारिक मराठी उखाणे)

पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय,
_____ ला आवडते नेहमी दुधावरची साय

Traditional Marathi Ukhane for Groom (पारंपारिक मराठी उखाणे)
Navryache Ukhane

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
_____च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Latest Marathi Ukhane

काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
_____ सोबत जीवनात मला आहे आनंद

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Marathi Ukhane for Groom

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी _____ नाजुक जसे गुलाबाचे फुल

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Marathi Ukhane for Male

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
नवनांचा हार _____च्या गळ्यात

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Latest Marathi Ukhane

रुप्याचा लोटा सोन्याची झारी,
असली काळीसावळी तर_____ माझी प्यारी

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Ukhane in Marathi

सीतेसारखे चारीत्र्य, रंभेसारखे रुप,
_____मिळाली आहे मला अनुरुप

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Latest Marathi Ukhane

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
_____ च्या जीवनात मला आहे गोडी

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Navryache Ukhane

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
_____च्या आगमनाने पडली त्या सुखात भर

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Marriage Ukhane Marathi

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे,
_____ ला पाहून चंद्र-सुर्य हसे

Traditional Marathi Ukhane for Groom | पारंपारिक मराठी उखाणे नवरदेवांसाठी
Marathi Ukhane for Groom

Simple Marathi Ukhane for Male (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)

जिथून सुरवात केली होती, आज त्याच मंदिरात तिच्या सोबत आलो,
_____ च नाव घेतो, आज तिचा पती परमेश्वर झालो.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Ukhane in Marathi

आठवणींच्या गावात, मी नेहमी रमून जातो,
जेव्हा _____ च्या हाताचे, मटण वडे खातो.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Latest Marathi Ukhane

कुणीतरी माझे होईल, हात घेऊन हाती,
_____ मिठीत घेऊन मोजू चांदण्या, काळोखाच्या राती.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Latest Marathi Ukhane

नाते असावे अतूट, आणि घट्ट,
_____चे पुरवेन मी, सर्व हट्ट.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Marriage Ukhane Marathi

तू माझी शोना, मी तुझा बाबू,
_____ झाली कायमची, माझ्या संसारात काबू.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Marathi Ukhane for Groom

एसटी ला म्हणतात, लोक लाल परी,
_____ आहे माझ्यासाठी, सोन परी

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Latest Marathi Ukhane

सुट्टी असते मला शनिवार आणि रविवार,
_____ला घातला मी मंगळसूत्र आणि लक्ष्मी हार.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Ukhane in Marathi

नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
_____ चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Marriage Ukhane Marathi

लव वाली फिलिंग, हळू हळू वाढली,
_____राव तुमच्या रूपावर, आज मी भाळली.

Simple Marathi Ukhane for Male                         (सोपे आणि अर्थपूर्ण उखाणे)
Latest Marathi Ukhane

Latest Marathi Ukhane 2025 for Male (नवीन उखाणे २०२५)

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान
_च्या रूपाने, झालो मी बेभान.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Marathi Ukhane for Groom

पुरणपोळीत तुप असावे साजुक, _आहेत आमच्या फार नाजुक.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Ukhane in Marathi

कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड
_ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Marriage Ukhane Marathi

ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल
_चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Latest Marathi Ukhane

सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप,
मला मिळाली आहे, _अनुरूप.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Ukhane in Marathi

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
_च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Marriage Ukhane Marathi

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
_च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Navryache Ukhane

यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी ,
_ला घेऊन जातो तिच्या सासरी.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Ukhane in Marathi

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल,
संसार करु सुखाचा _तु, मी आणि एक मुल.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Marathi Ukhane for Groom

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध,
_च्या सहवासात झालो मी धुंद.

Latest Marathi Ukhane 2025 for Male  (नवीन उखाणे २०२५)
Marriage Ukhane Marathi

नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,
_च नाव घेतो, आता तरी वाट सोड.

Ukhane in Marathi

आज तुम्ही वाचलेले हे Marathi Ukhane for Male | नवरदेवांसाठी मराठी उखाणे, Funny आणि Traditional Marathi Ukhane for Male नक्की आवडले असतील ना? 😍 जर तुमच्याकडे अजून खास उखाणे असतील, तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा! आणि हो, हा ब्लॉग तुमच्या मित्रांना आणि नवऱ्यांना शेअर करा, जे लग्नात भन्नाट उखाणे शोधतायत! 💍✨

Pinterest link
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment