30 + Birthday Wishes For Husband In Marathi | प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi | प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात नवरा हा केवळ जोडीदार नसून, आधारस्तंभ आणि खरं सुख देणारा साथीदार असतो. त्याच्या वाढदिवशी काहीतरी खास करून त्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर शब्दांच्या स्वरूपात दिलेल्या शुभेच्छांचा प्रभाव सर्वाधिक असतो. म्हणूनच या ब्लॉगमध्ये आम्ही Birthday Wishes For Husband In Marathi | प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या सुंदर कलेक्शनसह रोमँटिक मेसेजेस, गोड कोट्स आणि स्टेटस एकत्र केले आहेत. हे शुभेच्छा संदेश तुम्ही WhatsApp, Facebook किंवा Instagram वर सहज शेअर करून आपल्या नवऱ्याचा दिवस अविस्मरणीय करू शकता. चला तर मग पाहूया मराठीतले काही खास वाढदिवस संदेश जे तुमच्या प्रेमाची गोड आठवण करून देतील.

Birthday Wishes For Husband In Marathi प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे,
याचं कारण तुम्ही आपल्या जीवनात आल्यामुळे.
तुमचा जन्मदिवस आनंददायक आणि सुखद असो!

प्रत्येक क्षणात तुझी सोबत मिळावी,
हीच माझी इच्छा आहे.
वाढदिवसाच्या दिवशी तुला प्रेम,
आरोग्य आणि सुख लाभो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

तुमच्याबरोबर प्रत्येक क्षण खास आहे.
या वाढदिवशी, तुमचं जीवन सुखाने आणि प्रेमाने बहराव,
अशी माझी इच्छा आहे. जन्मदिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या प्रेमाने माझं
आयुष्य फुलवलं आहे.
तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण वाटतं.
वाढदिवसाच्या या खास दिवशी
तुला अखंड प्रेम आणि आनंद लाभो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला

खुशीयांची लाट तुमच्या जीवनात यावी,
दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव हसत राहा.
तुमच्या जन्मदिनी ढेर सारी शुभेच्छा!

आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगते,
माझं प्रत्येक श्वास तुझ्यासाठीच आहे.
आपलं प्रेम असंच अनंत राहो!
वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा,
माझ्या जीवाला!

Birthday Wishes For Husband In Marathi

तुम्ही जितके सुंदर आहात,
तितकेच तुमचे आयुष्यही असावे अशी माझी इच्छा आहे.
तुमच्या जन्मदिनी तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो.

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात
तुम्ही, माझ्या प्राणसख्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या वाढदिवशी,
प्रत्येक दिवस एक नवीन सुवर्ण क्षण घेऊन येवो.
तुम्ही प्रेमाने आणि आनंदाने भरलेले असावे,
हीच माझी शुभेच्छा आहे.

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे !
तुला स्वीट हॅपी बर्थडे

Birthday Wishes For Husband In Marathi

तुझं प्रेम हा माझ्या जीवनाचा सर्वात सुंदर आशीर्वाद आहे.
तुझ्यासोबत प्रत्येक दिवस सणासारखा वाटतो.
वाढदिवसाच्या दिवशी तुला अनंत सुख लाभो!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्याला

तुझं हसणं आजही काळजात घर करतं…
पण हसताना चेहऱ्यावरील सुरकुत्या
लपवायला विसरू नकोस!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र,
मुलगा, वडील आणि पतीच नाही
तर एक उत्तम मनुष्य देखील आहात !
अशा माझ्या सर्वोत्तम
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीला

Birthday Wishes For Husband In Marathi

Romantic Birthday Wishes For Husband In Marathi | रोमँटिक व प्रेमळ शुभेच्छा

तुम्ही एक अद्वितीय व्यक्ती आहात
आणि मला खूप आनंद आहे की
मी तुम्हाला माझे म्हणू शकलो.
ताऱ्यासारखे चमकत राहा.”

वाढदिवस वर्षातून एकदाच येतो
पण तुमच्यासारखे रोज
शेकडो लोकांचे जीवन आनंदी बनवतात.
तुम्ही फक्त माझ्यासाठी बनले आहात.
या जगात याचा मला आनंद आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पती

सुंदर मराठी कोट्स

“तुमच्या वाढदिवशी तुम्हाला काय ऐकायला आवडेल
याची कल्पना करा… आणि समजा मी ते बोललो आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, नवरा!”

प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो,
आपणजे काही पाहिले आहे,
जे काही हवे ते नक्की मिळेल,
माझे luck आपल्या सोबत आहे.
हॅपी बर्थडे माय पार्टनर

Birthday Wishes For Husband In Marathi

आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाच्या कृपेने तुमच्यावर भरपूर
संपत्ती आणि आनंदाचा वर्षाव होवो,
प्रसिद्ध इतके व्हा जेणेकरून लोक
तुम्हाला भेटण्यास तरसो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव

सुंदर मराठी कोट्स

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मला तुमच्या वाढदिवशी
काही बोलायचे आहे,
मला पुढच्या 7 आयुष्यासाठी
फक्त तुमची पत्नी होयचे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

Birthday Wishes For Husband In Marathi

प्रत्येक क्षणी मी प्रार्थना करते
आपले प्रेम असेच वाढत राहो,
आज हा खास प्रसंग आहे,
मी वाढदिवशी आनंदाची भेट मागते .
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती

लग्नानंतर आयुष्य सुंदर बनतं असं ऐकलं होतं.
सुंदर शब्द माझ्यासाठी लहान आहे,
कारण माझे आयुष्य स्वर्ग झाले आहे.
Happy Birthday Hubby

सुंदर मराठी कोट्स

माझ्या सर्वात मोठ्या Supporter,
माझ्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या
माझ्या पतिदेव यांना मला
वाढदिवसाच्याशुभेच्छा द्यायच्या आहेत.
तुम्ही सर्व स्वप्ने साकार होवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय पती

Birthday Wishes For Husband In Marathi

मी माझे हृदय भेट म्हणून देईन, किंवा चंद्र तारे,
वाढदिवसाला काय द्यायचे मी आयुष्यभर तुझे नाव लिहीन.?
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय पती

मी प्रत्येक क्षणी प्रार्थना करते,
आपले प्रेम कधीच कमी होऊ नये,
वाढदिवसाला हजारो आनंद मिळो,
तुमची साथ जन्मो जन्मांची असो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा

सुंदर मराठी कोट्स

कधी कधी शब्द अपुरे पडतात तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी.
तुझ्या वाढदिवशी तुला सांगायचंय – तू माझ्या जगण्याचा सर्वात सुंदर भाग आहेस.
प्रिय नवऱ्या, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ
नात्यात गुंतलेल्या विवाह संसार प्रेम काळजी
जबाबदारीने फुललेल्या माझ्या प्रेमळ
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

हे पण वाचा :
Happy Brthday For Mother
आई, हे दोन अक्षरी नाव, पण त्यातच साऱ्या जगाचे प्रेम सामावलेलं आहे. आई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक भावना आहे, एक आधार आहे, एक शक्ती आहे. आई ही आपल्या जीवनातील पहिली शिक्षिका, पहिली मैत्रीण आणि पहिली रक्षक असते. तिला सुद्धा Birthday Wishes for Mother in Marathi येथे क्लिक करा.

मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला
एकमेकांना अशीच साथ देत राहू आपण
माझ्यावरील प्रेम कधीच कमी न हो
आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहू दे
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

Marathi Birthday Quotes For Husband

माझे आयुष्य, माझा सोबती
माझा श्वास, माझे स्वप्न
माझे प्रेम आणि माझा प्राण
सर्वकाही तुम्हीच…
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Wishes in Marathi

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुझा हात तू माझ्या हाात ठेवावा पकडून
तुझ्याशिवाय माझ्या जीवनात
नसावे कोणी दूर दूर, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे Hubby

आनंद मनी दाटला,
वाढदिवस हा तुझा आला,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा हीच कायम सदीच्छा,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Wishes in Marathi

डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुमचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुमची सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझं आयुष्य, माझा सोबती,
माझा श्वास, माझं स्वप्न
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही
पती तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

कधीच भांडतो तर कधी रुसतो
पण नेहमी एकमेकांसोबत राहतो
Happy Birthday My Husband
नवर्याला वाढदिवस शुभेच्छा

ऊन नंतर सावली
सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Wishes in Marathi

जे मिळाले ते गप्प खाणाऱ्या
खातांना माझ्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहणाऱ्या
माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्या प्रेमाचा बहर असाच येऊ दे,
त्या प्रेमात मी वाहून जाऊ दे,
प्रिय नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

माझे जग ज्याच्यापासून सुरू होते
आणि ज्याच्यापाशीच थांबते अशा माझ्या
पती देवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

तुझ्या प्रेमाला पालवी फुटू दे,
माझ्यावर प्रेम सतत बरसत राहू दे,
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Wishes in Marathi

जन्मोजन्मी रहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना लाडक्या नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुझ्या प्रत्येक स्वप्नाला
सत्यात उतरविण्याची शक्ती मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
माझ्या जीवनसाथी!
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक सुगंधी राग छेडलेल्या
संगतीत तुझ्या बोलले जीवन
तुझ्या माझ्या प्रेमाच्या वेल आकाशी भिडलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा!!

Whatsapp & Facebook साठी Birthday Status in Marathi

आकाशापासून ते महासागरापर्यत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Simple Wishes in Marathi

इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तुम्ही नेहमी आनंदित असावे हीच परमेश्वराकडे प्रार्थना
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे
खूपच सुंदर नवऱ्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday Wishes For Husband In Marathi

तुम्हाला भरपूर संपत्ती आणि आनंद मिळो,
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव…..

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या प्रेमळ
नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Simple Wishes in Marathi

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि??
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

जगातील सर्व सुख तुमच्या पाठीशी असू दे,
चेहऱ्यावर संकटाची सुरकुती कधीच नसावी,
तुमच्या वाढदिवशी माझ्या हृदयातून
तुमच्यासाठी शुभेच्छा!
माझ्या पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Birthday Wishes For Husband In Marathi

तूच माझा किनारा,
तूच माझा स्पर्शी वारा,
डोई निळा आभाळा भोवताली
तुझीच प्रेमाची प्रतीची छाया…
happy birthday dear hubby.. love you..!

सोन्यासारख्या आयुष्याला
हिरे बनवून मन आनंदी करणाऱ्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा husband!

Special Birthday Messages For Husband in Marathi

तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खास आहे,
तुमचं असणं खूप छान आहे,
माझ्या डोळ्यात अश्रू कोणीच आणू शकत नाही,
कारण तुमच्या प्रेमावर माझा खूप विश्वास आहे..
प्रिय नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा!

Birthday Wishes For Husband In Marathi

निष्कर्ष (Conclusion)

आपल्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी योग्य शब्द निवडणे हे खूप खास असतं. या ब्लॉगमधील Birthday Wishes For Husband In Marathi कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल अशी आशा आहे. तुम्हाला कोणता मेसेज सर्वात आवडला ते नक्की कमेंटमध्ये कळवा.

👉 हा ब्लॉग आवडला तर तुमच्या नवऱ्याला शुभेच्छा पाठवण्यासाठी शेअर करा!

Pinterest link
Pinterest Images साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment